Talathi Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे यादी.

Talathi Bharti 2024 Documents List

 

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे नवीन एका पोस्टमध्ये तर मित्रांनो तलाठी भरती बद्दल माहितीच्या जे ते  जाणार आहे ते म्हणून तुम्हाला या भरतीमध्ये डॉक्युमेंट लिस्ट म्हणजेच कागदपत्रे हे तुम्हाला या तलाठी भरतीला कोण कोणते येतं कागदपत्र लागणार आहे हे तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे व तलाठी ग्राम स्तरावरील महसूल विभागांनी शेवटची पती मंजूर केलेल्या वर्ग एकचचा पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या सर्वांसाठी ही कागदपत्रे पडताळणी करणार येणार आहे तर सर्व मी कागदपत्रे द्यायचे आपापले निश्चितपणे करून ठेवले तसेच प्राधान्यक्रम देखील संबंध जिल्हा निवड समितीकडे सादर करण्यात आले आहे आणि तलाठी पदी याच्यामध्ये तुम्हाला 4 हजार 999 पदांची भरती येथे झालेली होती तर या भरतीमध्ये तुम्हाला प्रसिद्ध निवड यादी आणण्यास स्पर्धा परीक्षा वर्ग क्रमांक तीनवर तुम्हाला सर्वांनी निवड ज्याचे पदांची होणार आहे आणि तशाच प्रकारे या पडताळणीमध्ये तुम्हाला कागदपत्राची आहे ते मला संपूर्ण माहिती देते खाली दिला आहे तर कागदपत्रे जितके म्हणायचे ते घेऊन यायचे कारण की कागदपत्र जर असेल तर तुम्ही या भरतीमध्ये पात्र होऊन जातात तसेच प्रकारे आराधीन्य कर्म दिल्याने ही पद्यप्रती यादीतील उमेदवारांना तुम्हाला आणि तुमच्याकडे जर कागदपत्रे असतील तर तुम्हाला कोणती प्रगती चिंता करायची गरज नाही व या भरतीमध्ये उमेदवारांची भावना बडी पडू नये आणि रिक्त पदांची उपलब्ध भरतीच्या येते नक्की या भरतीमध्ये उमेदवार जे आहेत ते सर्व प्राप्त होऊन जाईल त्यांच्याकडे पण आहेत हे कागदपत्र असेल ते सर्व किल्ला भूमिती अभिजीत विभागाने स्पष्ट केलेले आहे की ज्यांच्याकडे मी हे कागदपत्रे असेल त्यांनी ते प्राप्त होऊन जाईल तर तुम्ही पूर्ण माहिती कागदपत्रे म्हणजे ते खाली दिले तुम्हाला दाखवून द्या कागदपत्रे जे आहेत ते एकदा नक्की बघून घ्या कोण कोणते कागदपत्रे आणि किती कागदपत्रे आणि किती किती मला फोटो लागणार आहे हे सर्व गणित मला माहिती देतील तर तुम्ही करता ही माहिती देतील पूर्णपणे बघा.

आणि या कागदपत्राची पडताळणीची लिस्ट जे आहे ते सर्व टेलिग्राम चॅनेल करून घेऊ शकता कारण की तुम्हाला टेलिग्राम वर सर्वपणे माहिती जे आहे ते देत असतो जे पण तलाठी भरती बद्दल माहिती असते ते आपल्यावर असते तुम्ही नक्की लवकर टेलिग्राम आहे तुम्हाला सर्वपणे माहिती आहे खाली त्याला एकदा खालची माहिती द्या नक्की वाचून घ्या.

Talathi Bharti

Talathi Bharti 2024 माहिती

 

आपल्या महाराष्ट्र मध्ये मी तलाठी भरती झालेली होती तर या तलाठी भरती मध्ये तुम्हाला महसूल विभागाने सांगितली आहे की तलाठी भरती मध्ये तुम्हाला प्राप्त होईल तुम्हाला कागद पडताळणी करायचे आहे कारण की तुम्ही जर डॉक्युमेंट लिस्ट कागदपत्रे सोबत पाहिजे अनेक उमेदवार या भरतीचे अर्ज करण्याची इच्छुक होती तर सर्वांनी अर्ज येते या भरतीमध्ये आवश्यक असलेल्या कागदपत्रांची याबाबतीत उमेदवार संभ्रमात मात पडले होते तर सर्व उमेदवारांना काय करावे सुचत नव्हते आणि उमेदवारांच्या सोयीसाठी आणि तलाठी भरती असे सांगितले होते की सर्वात डॉक्युमेंट कमी असेल तर एखांदा तुम्ही कमी पडेल तेव्हा तुमच्या जे न्यायालय मधले लोक आहेत त्यांना काही ना काही तरी या उमेदवारांना सूट द्यावी तर तशाच प्रकारे कागदपत्राची यादी शेअर केलेली आहे आम्ही त्या संपूर्ण तपशील जोडण्याची चांगली संधी तुम्हाला देण्यात आलेली आहे तर तुम्ही खाली जाऊन एकदा नक्की बघू शकता तुला कोण कोणते काग आपल्याला दिलाय त्या कागदपत्रे नुसार तुम्ही घेते तुमच्याकडे जमा करायचे हे कागदपत्रे तेव्हाच तुम्ही या भरतीला सिलेक्ट होऊन जातात तर चला आपण आजच्या माहिती असेल तर सुरुवात करूया म्हणजेच आपल्या जगात फक्त ते पाहून तुझ्या कोणकोणते कागदपत्रे आहेत.

 

RPF Bharti 2024 4660 पदांची मेगा भरती,RPF भरती 2024.

 

Talathi Bharti 2024 कागदपत्रे यादी

 

1) आधार कार्ड

2) पॅन कार्ड

2 संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या मूळ अर्जांची प्रिंट काढून तसेच परीक्षा ही जमा केल्याचे पुरावा.

3) नावातील बदलाबाबत प्रमाणपत्र/शासन राजपत्र लागून असल्याचे त्याबाबत पुरावा.

4) तलाठी पदांच्या अर्ज केल्याचे उमेदवारांना हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा व त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

5) वयांचा पुरावा

6) उत्तम शैक्षणिक अहता इत्यादी पुरावा.

7) संगणक अहर्ता पुरावा

8) छायाचित्र ओळख पुरावा आधार कार्ड वाहन परवाना पॅन कार्ड राज्य निवड आरोग्य निवडणूक ओळखपत्र पारपत्र राष्ट्रीयकुत बँकेचे खाते पुस्तक नाजिकाच्या काळातील पासपोर्ट साईज दोन फोटो.

9) अनुभव प्रमाणपत्र

10) लहान कुटुंब असण्याचे प्रमाणपत्र

11) मराठी भाषेचे ज्ञान असूनही पुरावा.

12) राखीव महिला मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या खेळाडू दिव्यांग माजी सैनिक प्रकल्प अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा भावा असल्याचे अधिकार अधिवास प्रमाणपत्र

13) एस एस सी नावात बदल झाल्याचा पुरावा.

14) सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचे (जात प्रमाणपत्र जात पडताळणी प्रमाणपत्र पुरावा.)

15) आर्थिक दृष्ट्या डबल घटक असल्याचे पुरावा.

16) अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक वेद असण्याचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र

17) जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या कुटुंबात शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याची मदतीसाठी पात्र ठरविले असलेले त्याबाबत प्रमाणपत्र

18) पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचे पुरावा.

19) पात्र माझी सैनिक असल्याचे पुरावा.

20) प्रकल्पग्रंथ आरक्षणाचा पात्र असल्या पुरावा.

21) खेळाडू आरक्षणाचे पात्र असलेल्या पुरावा.

 

 

या भरतीमध्ये तुम्हाला पात्र व्हायचे असेल तर तुम्हाला एवढे जे कागदपत्र एवढे पाहिजे मित्रांनो आणि याच्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त कागदपत्र मेन जे आहे ते खेळाडू आरक्षणाचे पात्र जे असलेले उमेदवार आहेत ते हे कागदपत्र तुम्हाला पाहिजे कारण की तुम्ही जेव्हा पण फॉर्म भरता मित्रांनो म्हणजेच तुम्ही जेव्हा जॉईन होता तेव्हा तुम्हाला हे कागदपत्रे पाहिजे कारण की तुम्हाला खेळाडू असल्याचे आरक्षणाचे प्रमाणपत्र दाखवले तर तुम्हाला पाच टक्के जे आहे ते वाढून देण्याची तलाठी भरती त्यांना त्यांच्याकडून मान्यता असते आणि तशाच प्रकारे एवढेच कागदपत्रे तुम्हाला हवी आहे या भरतीसाठी तर तुम्ही लवकरात लवकर जमा करा आणि आपली स्वप्न साकार करा तर पुन्हा भेटूया आपल्या नवीन एका पोस्टमध्ये धन्यवाद तुम्हाला पूर्ण माहिती जरा पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हाट्सअप चॅनल आहे ते जॉईन करून घ्या तिथे तुम्हाला सर्वपणे माहिती जे ते सांगत असतो तिथे तुम्हाला सर्व जी भरतीची माहिती तुम्हाला देत असतो.

Telegram

Leave a Comment