Maharashtra SSC Result 2024
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर मित्रांनो आता सर्वांनाच माहित आहे दहावी आणि बारावी यांचा सर्वांचा रिझल्ट जे आहे ते लागणार आहे कारण की खूप उमेदवार जे आहे ते खूप मुलं आणि मुलीचे आहेत ते खूप वाट बघत आहे या रिझल्टची दहावी बारावी रिझल्टची तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यम आणि उच्च महामंडळ पुणे द्वारे ही Maharashtra SSC Result 2024 परीक्षा जी आहे ती लवकरच जाहीर होणार आहे आणि तसेच प्रकारे निकाळजे तयार होणार आहे तर तुम्हाला संपूर्ण माहिती या माहितीमध्ये सांगणार आहे आणि तशाच प्रकारे आम्ही शेवटचा पेपर जे आहे ते 26 मार्च 2024 भूगोल चा पेपर आहे ते पूर्ण झालेला होता तर आणि तशाच प्रकारे हे पेपर झाल्यानंतर तुमचा जे रिझल्ट आहे ते दोन-तीन लागू शकतील तर आता तुमचा रिझल्ट जे आहे ते खूप उमेदवार जे आहे ते आणि खूप मुलं जे आहे ते वाट बघत आहे या रिझल्टची तर कधी लागतील रिझल्ट तर तुम्हाला संपूर्ण माहिती या रिझल्ट बद्दल सांगणार आहे तर तुम्ही जरा स्कीपणी करता आपली जे पूर्णपणे माहिती आहे ते वाचून घ्या तर हे जे शिक्षण मंडळ पुणे यांच्याद्वारे ही Maharashtra SSC Result 2024 रिझल्ट लागणार आहे तर तुम्हाला संपूर्ण माहिती यांनी एका वेबसाईटवर दिलाय तर त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही एकदा नक्की चेक करू शकता तर तुम्हाला वेबसाईट खाली दिला आहे त्या खाली जाऊन तुम्ही त्या लिंक वर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे होमपेज दिसेल क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे संपूर्ण माहिती तुमची माहिती टाकायची आहे तेव्हाच तुम्हाला पूर्ण मध्ये तुमचा रिझल्ट जे आहे ते दिसणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टक्के मिळणार आहे हे पण तुम्हाला तिथे पण सांगितलेलं आहे तर तुम्हाला संपूर्ण माहिती चांगली वाटली तर मला एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे नवनवीन माहिती तर पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम आणि व्हाट्सअप चालू आहे ते जॉईन करून घ्या कारण की तिथं तुम्हाला भरतीचे अपडेट किंवा योजना आणि दहावी बारावी यांची माहिती जी आहे ती सांगत असतो तर तुम्हाला माहितीच चांगली वाटली तर तुम्ही एकदा नक्की आपले चॅनेल ज्या दोन्ही पण जॉईन करून घ्या आणि एकदा कमेंट करून नक्की सांगा तर चला आपण आजच्या सविस्तर माहितीला सुरुवात करूया तर माहिती कशी वाटली ते पण मला सांगा नक्की.
Maharashtra SSC Result 2024 किती टक्क्यावर पास हो साल
तर मित्रांनो महाराष्ट्र मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ही जी रिजल्ट आहे ती लागणार आहे तर जे पण विद्यार्थी समजा आपल्या महाराष्ट्र मध्ये शिकत असलेला दहावी बारावी मध्ये त्यांचा रिजल्ट आहे ते लागणार आहे तर तुम्हाला पूर्ण माहिती येथे सांगितलेली आहे आणि महाराष्ट्र मध्ये व आपल्या राज्यामध्ये पुणे नागपूर मुंबई संभाजीनगर कोल्हापूर अमरावती नाशिक असेच प्रकारे वेगवेगळे जिल्हे जे आहेत ते त्या जिल्हा नुसार तुम्हाला जायचे त्यांची यादी येथे लागणार आहे तर सर्वांनाच चांगले टक्के पडणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये एकूण नोंदणी कृत विद्यार्थी सुमारे 15 लाख विद्यार्थी त्यांनी निकाल लागलेला आहे तर एकूण निकाल सुमारे 93.83% आहेत तर तसेच प्रकारे एवढे जे टक्के आहे मित्रांनो ते वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त रिझल्ट जे आहे ते लागणार आहे कारण की वाशिम जिल्ह्यामध्ये उमेदवार आणि विद्यार्थी आहे ते खूप चांगले आहेत तर वाशिम जिल्ह्यामध्ये आणि पुणे नागपूर आणि संभाजीनगर व कोल्हापूर अमरावती मुंबई नाशिक मध्ये खूप विद्यार्थी आहे ते लागणार आहे तर त्यांना चांगले टक्के पडणार आहे तर चांगले जर टक्के पडले मित्रानो तुमच कुठेही नंबर लागू शकतो तर तुम्ही चांगले टक्के तुम्हाला पडलेच पाहिजे मित्रांनो तर चला जाणून घेऊया आपण संपूर्ण माहिती कधी हे रिझल्ट लागणार आहे.
ST Mahamandal Bharti 2024 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती, आनंदाची बातमी.
Maharashtra SSC Result 2024 निकाल कसा डाउनलोड करायचा
तर सर्वप्रथम तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य मंडळ आणि उच्च माध्यम मंडळाच्या अतिरिक्त वेबसाईट तुम्ही जाऊन भेट देऊ शकता एकदा कारण की तिथे भेट दिल्यानंतर तुम्ही जे आहे ते तुमचा रिझल्ट आहे ते चेक करू शकता तर तुम्हाला रिझल्ट काय चेक करायचा तर वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला तिथे तुम्हाला एसएससी निकाल 2024 साठी लिंक अधिकृत वेबसाईटवर होम पेजवर देण्यात आलेली आहे तर तशाच प्रकारे तुम्हाला लिंक वर क्लिक करायचा आणि त्यानंतर तुम्ही आपल्या आता तुमच्या समोर समोर एक विंडो उघडेल त्याच्यामुळे त्याच्यापुढे तुम्हाला खाली तुमचे नाव वगैरे सर्व दिला आहे आणि तिथं तुम्हाला काय करायचंय त्याच्या मग तुमचं आयडी पासवर्ड आणि विभाग येथे करायचा आणि शेवटी तुमच्या आईचं नाव व मोबाईल नंबर त्याच्यावर तुम्ही खाली तुम्हाला सबमिट हे नाव दिसेल त्या नावावर क्लिक करायचं निळ्या कलर मध्ये आणि तिथून मला सबमिट केल्यानंतर तुमचा जे निकाल आहे मित्रांनो ते डाऊनलोड करू शकता किंवा बघू शकता किती रिझल्ट लागलेला आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला माहिती कशी वाटली मला एकदा नक्की सांगा कारण मित्रांनो तुम्हाला असेच फरकाने नवनवीन एसएससी बोर्ड ची माहिती सांगितलेली आहे तर या जूनमध्ये या दहावी आणि बारावीचा रिझल्ट येथे लागू शकतो असा अंदाज शिक्षण मंडळ पुणे यांनी सांगितलेला आहे तर तुम्हाला संपूर्ण माहिती अशी कशी वाटली मला एकदा नक्की सांगा तर तुम्हाला माहिती आल्यानंतर तुम्हाला अपडेट जे आहे ते लवकरच मिळणार आहे तर कधी येणार आहे एसएससी बोर्डाची अपडेट तर तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे तर तुम्ही आपलं लवकर व्हाट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल हे जॉईन करून घ्या कारण की तिथे तुम्हाला संपूर्ण अपडेट जे आहे ते देत असतो तर हे पण तुम्हाला अपडेट जे आहे ते आल्यानंतर तुम्हाला मिळून जाईल तुम्ही लवकरात लवकर जॉईनचे ते करून टाका तर तुम्हाला जॉईन जर करता येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे आपलं व्हाट्सअप चॅनल आहे त्याच्यावर क्लिक करायचं तिथे लिंक मित्रांनो तुम्हाला व्हाट्सअप चॅनेल ची त्याच्यावर तुम्हाला दाबायचा आहे आणि तुम्ही व्हाट्सअप मध्ये ओपन असाल तर तुम्हाला जॉईन ऑप्शन दिसेल जॉईन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपलं व्हाट्सअप जॉईन करू शकता आणि तसेच प्रकारे टेलिग्राम चैनल ते पण तशाच प्रकारे तुम्ही जॉईन करू शकता.