India Post GDS Bharti 2024
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन एका माहितीपूर्ण पोस्टमध्ये व आर्टिकल मध्ये तर मित्रांनो आजचे माहिती मिळवून ते इंडिया पोस्ट जीडीएस भरतीची जाहिरात जगून ते परिषदेत झाली तर तुम्हाला पूर्णपणे माहिती आहे ते या भरती बद्दल सांगणार आहे म्हणजे नोटिफिकेशन जे आहे ते या जाहिरातीचे प्रसिद्ध झाली आहे तर तुम्हाला पूर्णपणे माहिती आहे ते सांगणार आहे आणि तसेच प्रकारे या भरतीमध्ये जागा किती निघालाय 44228 जागांची भरती येथे झालेली आहे तर तशाच प्रकारे तुम्ही या भरतीमध्ये चांगल्या प्रकारे फॉर्म जे आहे ते भरू शकता आणि आता दहावी पास उमेदवारांना खूप आनंदाची बातमी आहे आणि बारावी पास असणाऱ्या उमेदवारांनी त्यांना पण खूप आनंदाची बातमी आहे कारण की हे जे फॉर्म निघाले घेऊन ते दहावीच्या बेसवर तुम्ही फार्म जे ते भरू शकता कारण की खूप कमी मार्क मध्ये तुम्ही जे आहे ते या भरतीमध्ये सिलेक्ट होऊ शकता आणि आपली जॉइनिंग जे आहे ते लागू शकते तुम्हाला आणि तुम्हाला फॉर्म कशाप्रकारे भरायचा हे तुम्हाला पूर्ण माहिती आहे ते सांगणार आहे आणि तशाच प्रकारे कोणच्या वेबसाईटवर तुम्हाला भरायचा आहे फॉर्म India post ads online.gov.in हे जे वेबसाईट त्याला मी कोणत्याही वेबसाईटवर तुम्ही चांगल्या पद्धतीने आमचे इथे भरू शकता चांगल्या पद्धतीने आणि तुम्हाला जर कोणतेही अडचण जर आली तर आपल्या व्हाट्सअप चैनल आहे त्या व्हाट्सअप चॅनलवर तुम्ही जे आहे ते मला मेसेज करू शकता अजून सांगू शकता की ही अडचण असल्यामुळे तुम्ही सांगा मला हे समजून तर तुला पूर्णपणे माहिती आहे ते सांगणार आहे मी समजून तुम्हाला आणि तुमचा फॉर्म मी सबमिट करून देणार आहे तर तुम्ही आपलं व्हाट्सअप जॉईन करत आहे तर चला आपण आजच्या नवीन माहितीला सुरुवात करूया आणि तशाच प्रकारे हे तुम्हाला फॉर्म कशाप्रकारे भरायचा हे पण तुला पूर्णपणे माहिती आहे ते सांगणार आहे.
India Post GDS Bharti 2024 अर्ज करण्याची पद्धत
इंडिया पोस्ट जीडीएस भरतीची जाहिराती मित्रांनो प्रसिद्ध झाले तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आणि कोणत्या तारखेला भरायचे हे तुम्हाला सांगणार आहे तर 15 जुलै 2024 पासून तुम्हाला हे फॉर्म जे ते सुरू होणार आहे तर हे फॉर्म तुम्हाला कशाप्रकारे भरायचा आहे तर तुम्हाला वेबसाईट दिला खाली तर त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आरामात आहे तुमचा फॉर्म येथे भरू शकता आणि तसेच प्रकारे शेवटची तारीख जे आहे ते 5 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्हीही फॉर्म तर तुम्ही ऑनलाईन प्रकारे लवकरात लवकर अर्ज करून टाका आणि तशाच प्रकारे तुम्ही आर्टिकल मध्ये आपल्या आवेदन कशाप्रकारे करेल हे तुम्ही नोटिफिकेशन द्वारे बघू शकता तर चला आपण आजच्या माहितीला सुरुवात करून घेऊया.
ssc cgl bharti 2024 staff selection commission Bharti 2024
पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक जीडीएस आणि डी पी एम आणि ए बी पी एम हे या जागांची भरती निघालेली आहे.
भरतीचे नाव : पोस्ट इंडिया गोरमेंट ऑफ इंडिया
अर्ज सुरू होण्याची तारीख : 15 जुलै 2024 पासून हे जे अर्ज आहे ते सुरू होणार आहे.
जागा किती निघाल्या : 44228 जागांची भरती यादी झालेली आहे तर एवढे पद या भरतीमध्ये निघेल आहे.
जॉब लोकेशन : सर्व भारत सर्व भारतामध्ये उमेदवार जे आहेत ते सर्व याच्यामध्ये अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची वेबसाईट : इंडिया पोस्ट जीडीएस ऑनलाईन गव्हर्मेंट डॉट इन वर तुम्ही अर्ज करू शकता.
इंडिया पोस्ट जीडीएस भरती मध्ये आवेदन करताना तुम्हाला शुल्क किती रुपये लागणार आहे तुम्हाला सांगणार आहे.
- General / OBC – Rs – 100/-
- ST / SC – No Fee
- Female – No Fee
- Payment Mode – Online
इंडिया पोस्ट जीडीएस भरती मध्ये आयु सीमा किती आहे म्हणजे वय किती आहे तुम्हाला सांगणार आहे.
18 वर्षापासून तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येईल आणि 40 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म जे आहे ते शेवटपर्यंत भरू शकता या भरतीमध्ये.
तर मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला ऑनलाईन प्रकारे अर्ज कशाप्रकारे करायचा हे तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही 15 जुलैपासून अर्ज पद्धतीचे सुरू होणार आहे तर तुम्हाला काय करायचं इंडिया पोस्ट जीडीएस डॉट इन वर जायचय त्याच्यानंतर तिथे तुम्हाला गेल्यानंतर तुम्हाला फर्स्ट पेजवर यायचा आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला एक होमपेज दिसेल त्या होम पेजवर तुम्हाला तिथं तीन डॉट दिसल त्या डॉटर क्लिक करायचं आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट येतो ऑप्शन येईल मित्रांनो सर्व तुमची माहिती जी आहे ती फिल करायची तर तिथेच आहे तुम्ही माहिती तुमची फील केल्यानंतर सर्व माहिती फील केल्यानंतर तुम्ही जे तुमचा अर्ज येते ऑनलाइन पद्धतीने करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट आहे ती ऑनलाईन प्रकारे करायचंय फोन पे द्वारे नाहीतर गुगल पे द्वारे तुम्ही ऑनलाईन प्रकारे पेमेंटच्या ते करू शकता तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली मला एकदा कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपल्या नवीन एका माहितीपूर्ण पोस्टमध्ये धन्यवाद.