majhi ladki bahin yojana official website | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पैसे सुरू झाले.

Ladki Bahin Yojana 

 

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे नवीन एका माहितीपूर्ण पोस्टमध्ये तर मित्रांनो आजची माहिती योजना राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाची काक्षय योजनाची गाडी पुढे संपूर्ण माहिती मला सांगितलेले आहेत तर एकनाथ शिंदे यांनी सांगितले की या रक्षाबंधनला लवकरच पैसे द्यायचे पडणार आहे लाडकी पण योजना साठी म्हणजे लाडके बहीण पैशाची आहे ते पडणार आहे त्यांच्या खात्यामध्ये तर कशाप्रकारे पैसे येणार आहे तुम्हाला पूर्ण माहिती आहे ते सांगणार आहे आणि या मागचे घोषणा अपघातही कार्यक आहे त्यामुळे लाडके बंधू योजनेसाठी आता पुढील महत्त्वाची पहिला हप्ता लवकरच पैसे द्यायचे पडणार आहे तर तुम्हाला जर बघायची असेल कशाप्रकारे बँक मध्ये जमा केले जाणार आहे हे तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला माहिती आहे ते सांगणार कशी तुम्हाला पैसे येणार बँक मध्ये हे तुम्हाला सांगणाऱ्या पूर्ण मध्ये तर तुम्हाला जर मित्रांनो माहिती देसाल आणि बहिणींनो तुम्हाला तर सर्वमान्य माहीत असेल की पहिल्यांदा एक रुपया जे आहे ते पडणार आहे आपल्या खात्यामध्ये तेव्हाच त्याच्या नंतर तुम्हाला रक्षाबंधनला जे 300 रुपये आहे ते डायरेक्टली डायरेक्ट आपल्या खात्यामध्ये पळून जातो तर तुम्ही सर्व पणे तुमचे फ्रॉम आहे ते व्हेरिफाय झाले असं सर्वांची मला झाल्यानंतर सर्वांना पैसे दे मिळत आहे तर कोणा कोणाला मिळत पण नाही कारण की त्यांनी चुकीचा फॉर्म भरला असेल तर तुम्ही सर्वांनी अर्ज जे आहे ते नवीन अर्ज करा आणि नवीन अर्ज जे आहे ते भरून टाका म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला पैसे जे आहे ते पळून जाईल म्हणजे तुम्हाला स्टार्टिंग ला  3000 रुपये पडणार आहे तर त्याच्या नंतर तुम्हाला महिन्याच्या महिन्यात 1500 रुपये मिळणार आहे तर सर्वांचे वरचे ते वीरिफाय झाली असेल तर तुम्हाला तुम्हाला तिथे या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये ते पैसे लवकरच पडणार आहेत तुम्हाला पडणार किती तारखेला येत मला सांगणार आहे जेव्हा रक्षाबंधन असणार त्या दिवशी तुम्हाला पैसे जे आहे ते पडणार आहे रक्षाबंधनच्या दिवशी 3000 रुपये जे आहे ते आपल्या बँक खात्यामध्ये जमा केल्या जाणार आहे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana मुदतवाढ अर्ज करण्यासाठी 

 

मुख्यमंत्री लाडके व नियोजनासाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे एकनाथ शिंदे वाशी यांनी सांगितले आहे की आता राज्य सरकारकडून 15 ऑगस्ट ची मुदतवाढ जे आहे ते करण्यात आलेली आहे म्हणजेच पंधरा दिवस तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही 15 दिवसांमध्ये तुमचे अर्ज आहे ते ज्यांनी अर्ज भरलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज द्यायचे करून टाका तर तुम्हाला अर्ज कशाप्रकारे करायचा हे तुम्हाला पूर्णपणे माहिती आहे ते सांगणार आहे तर तुम्हाला काय करायचंय ज्यांचे पण अर्ज मागे भरले होते त्यांनी त्यांचे बघा त्यांचे जर वाजवली नसेल तर त्यांनी डबल जे आहे ते अर्ज आहे ते डबल भरून टाका कारण की तुम्ही डबल अर्ज भरला तर तुमचे जे फॉर्म जे ते चुकलेला असेल तर लवकर लवकर डबल तुम्ही अर्ज भरून टाकता तर तुम्हाला अर्ज कशाप्रकारे करायचे आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या प्लेस्टोर आल्यानंतर तुम्हाला तिथे तुम्हाला नारीशक्ती दूत हे ॲप जयते घ्यायचे तर हे ॲप घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं तिथे ओपन करायचा मोबाईल नंबर टाकायचा आणि रजिस्टर करून घ्यायचा आहे तर तुम्हाला रजिस्टर केल्यानंतर तुमची सर्व पणे आईची माहिती जी आहे ती तुम्हाला टाकायची आहे किंवा बहिणीची किंवा जे पण तुमची घरची सदस्य आहे त्यांची माहिती देते पूर्ण मत टाकायचे तर माहिती टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं सबमिट करायचा तुमचा ओटीपी आहे ते ओटीपी टाकायचा आहे तरी संपूर्ण माहिती झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमचे आईचे फोटो किंवा बहिणीचे फोटो हे तुम्हाला अपलोड करायचे 20 केबी मध्ये तर सिग्नेचर पण तुम्हाला 20kb मध्ये अपलोड करायचा आहे अपलोड केल्यानंतर तुमचे जे प्रोसेस आहे ते सक्सेसफुल होऊन जाईल तर तुम्ही लाडके वन योजना साठी तुमचा फॉर्म देते सेक्सी फुल झालेला आहे तर तुमचा जे फॉर्म आहे ते पाच-सहा दिवस जे आहे ते पेंटिंग दाखवणार आहे डायरेक्ट तुमचे जे व्हेरिफाय होऊन जाईल मित्रांनो आणि मैत्रिणींनो आणि तशाच प्रकारे पात्र महिला कडून मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त करण्यामुळे ही मुदत वाढ 31 ऑगस्ट पर्यंत देण्याची ठरवलेली आहेत तर त्यामुळे आता लाडके होऊन योजना अर्ज करण्यासाठी अधिक वेळ मिळालेला आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तर त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्त झालेले सुरू आहे एक कोटी अर्ज आहे ते आलेले आहेत तर तुम्ही पण लवकर लवकर अर्ज येते अशा प्रकारे मी सांगितले तसे लवकर लवकर करून टाका.

माझी लाडकी बहीण योजना लाभ ladki Bahin First Installment in Maharashtra | या महिलांना मिळणार फक्त 3000 रुपये

लाडके बहिणीला कशाप्रकारे रक्षाबंधनला पैसे  मिळणार 

 

मुख्यमंत्री माझी लाडकी व योजनेतून देण्यात आलेला आहे पहिल्यांदा ज्या आपण महिला आहे विधवा किंवा जे पण अशा महिला असतील त्यांच्या लवकर खात्यामध्ये जमाजा आहे ते पैसे होणार आहेत म्हणजे तशाच प्रकारे पहिल्या हप्त्यामध्ये पवित्र 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहेत 3000 रुपये महिना ला तुम्हाला मिळणार आहे आणि आशीर्वादाने मिळणार आहे अशा कार्यक्रमाद्वारे राज्य सरकारने असे सांगितले आहे की आता सर्व लाडके न्यूज धुळे जिल्ह्यामध्ये 12 जिल्ह्यातील याद्या परिषदेत झाले आहेत आणि लवकरात आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये ही लवकर याद्या प्रसिद्ध होणार आहे तर तुम्हाला नवीन मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी योजनाची अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लवकरात लवकर आपला टेलिग्राम चैनल आणि व्हाट्सअप चॅनेल करून घ्या तुम्हाला अशाच प्रकारे नवनवीन माहिती येथे दररोज मिळून जाईल.

Telegram

Leave a Comment