police bharti documents 2024 | पोलीस भरती कागदपत्रे 2024

तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपला नवीन एका पोस्टमध्ये इतर मित्रांना आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती पोलीस भरती बद्दल सांगणार आहे तर मित्रांनो पोलीस भरतीमध्ये तुम्ही जर ग्राउंड ला जात असेल मित्रांनो तर आता खूप लोकांचे कमेंट आहे मित्रांनो ते मला येत आहे सर एक तुम्ही पोस्ट पोलीस भरती बद्दल म्हणजेच कागदपत्रे जे आहे ते पोलीस भरती बद्दल पूर्णपणे माहिती आहे ते सांगा आम्हाला तर तुम्हाला पूर्णपणे माहिती येते सांगणार आहे मी की नेमकं की बा काय म्हणजे पोलीस भरतीने कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहे तुम्हाला पूर्ण मध्ये माहिती आहे ते सांगणार आहे तर तुम्ही जरा स्कीप न करता आजची माहिती पूर्ण पोस्ट आहे आपली व माहिती आहे आर्टिकल आहे ते संपूर्ण वाचून घ्या एकदा कारण की हे तुम्हाला आर्टिकल आहे ते महत्त्वपूर्ण आर्टिकल आहे कारण की आताचे अमरावती नागपूर तसेच संभाजीनगर आणि मुंबई मीरा-भाईंदर मुंबई आणि वेगवेगळे ठिकाणचे वाशिम वगैरे असे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये खूप भरतीचे येथे होत आहे तर तशाच प्रकारे शारीरिक चाचणी पण होत आहे त्या भरतीमध्ये आणि सर्वांची रिझल्ट पण लागत आहे तर कुठे कुठे काही उमेदवार जे आहेत ते चुकत आहे एका जागेवर तर हे चूक जे आहेत त्यांची सुद्रावी अशी म्हणून मी त्यांच्यासाठी एक नवीन माहितीपूर्ण पोस्ट जे आहे ते आर्टिकल जे आहे ते घेऊन आलेलो आहे कारण की सर्व जे आहे ते लोक चूक करत होते कागदपरताळणीमध्ये तर आता सर्वांचे टेन्शन जे आहे ते दूर करणारा मी कारण की आता जर बघितलं तुम्ही तर याच्यामध्ये सर्वच पणे विद्यार्थी जे आहे ते चूक करताय सर्वांनाच वाटते की आपण पण सर्व हे कागदपत्रे द्यायचे सोबत तेव्हा आपल्याला अंदर घेते पोलीस मध्ये आणि शिक्षण पण लवकरात लवकर होते हे लवकर जर तुम्ही कागदपत्रे केले असेल तर तुम्हाला पूर्ण माहिती आहे ते कागदपत्रांनी बद्दल सांगणार आहे आणि कागद पडताळणी जी आहे ते खूप मोठे मित्रांनो तर तशाच प्रकारे तुम्ही पूर्ण मध्ये आपली जी कागद पडताळणी समजा एकदा बघून घेता तर काय काय आहे कागद पडताळणी म्हणजे म्हणजेच कागदपत्रे काय काय आहे हे पूर्ण माहिती आहे ते एकदम नक्की बघून घेतात आणि आता जे पोलीस लोकांची आहे ते सर्वपणे संपूर्ण जे आहे ते कागदपत्रे पाहत आहे कारण की कोणतीही चुकी आठ न आढळता कारण की त्यांना पण त्याची ड्युटी ते करावी लागते आणि आपली जी विद्यार्थी आहे ते पण खूप विद्यार्थी येथे कागदपत्राची आहे ती न्यू नाही लागली कारण की त्याच्यामुळे ही विद्यार्थी आहे म्हणजे माझी सैनिक आहे ते बाहेर होत आहे तर त्यांनी म्हणजेच माझी पोलीस जी आहे ते बाहेर होता कारण की यांनी जे ते चुका करावी नाही असे प्रकारे म्हणून मी तुमच्यासाठी नवीन बातमीनुसार पोस्ट व आर्टिकल घेऊन आलेला आहे तरी आर्टिकल मध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगितलेली आहेत तर तुम्ही करता आजचे जे माहिती आहे ती एकदा नक्की पूर्णपणे काळजीपूर्वक वाचावी कारण की याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती देते कागद पडताळणी बद्दल सांगितलेली आहे कागदपत्रे कोणकोणते पाहिजे तुम्हाला आणि कशाप्रकारे कोणती कोणती झेरॉक्स तुम्हाला कागदानेच लागल हे पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि कलर प्रिंट कोणती लागली आणि तुम्हाला जे हॉल तिकीट आहे ते तुम्हाला का ब्लॅक पाहिजे म्हणजेच झेरॉक्स वाय दिस साठी कलर झेरॉक्स पाहिजे हे पण तुम्हाला सांगणार आहे तुम्ही माहिती पूर्ण पोस्ट आहे एकदा ती वाचून घे जा तर मित्रांनो चला आपण आजच्या नवीन पोस्टला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला नवीन संधी मित्र तर तुम्ही 17000 पदांची जागा जे मित्र होते झालेली आहे तर तुम्ही लवकरात लवकर फोनचे ते भरलेले तशाच प्रकारे सर्वांनी ग्राउंड पण चालू होईल सर्वांची तर लवकरात लवकर तुम्ही ग्राउंड ला जा आणि हे जे कागदपत्रे सोबत ज्ञान आपण आजच्या नवीन एका माहितीपूर्ण पोस्टला सुरुवात करूया.

पोलीस
पोलीस
  1. आधार कार्ड 
  2. पॅन कार्ड 
  3. ड्रायव्हिंग लायसन्स 
  4. दहा पासपोर्ट 
  5. कास्ट सर्टिफिकेट 
  6. दहावीचा गुणपत्रिका 
  7. बारावीची गुणपत्रिका 
  8. दहावीची टीसी 
  9. बारावीची टीसी 
  10. नॅशनॅलिटी 
  11. नॉन क्रिमिनल 
  12. डोमिसिअल
  13.  रहिवासीचा दाखला 
  14. एक फॅमिली फोटो 

पोलीस भरती 2024 | 9000 पदांची नवीन भरती | Police Bharti 2024

तर विद्यार्थी मित्रांनो एवढेचे कागदपत्रे मित्रांमध्ये तुम्हाला पाहिजे कारण की तुम्हाला 14 कागदपत्रे सांगितलेले याच्यामध्ये तुम्ही तुम्ही जे आहे ते एवढं कागदपत्रे सोबत न्यायचे तेव्हा तुम्हाला संपूर्ण कोणत्याही तुम्ही कागदपत्रे दाखवा पर्यंत करता विरोध तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तर तुम्ही जयते एवढेच कागदपत्रे आहे ते लवकरात लवकर कागदपत्रे सबमिट करायचे आणि आपल्या ग्राउंड ला सुरुवात करेल तर मित्रांनो तुम्ही जर चांगली प्रॅक्टिस केली असेल तर तुम्ही या भरतीमध्ये नक्की सिलेक्ट होतात तर तुम्हाला माहिती कशी वाटली मला एकदा कमेंट करून नक्की सांगा तर अशाच प्रकारे नवनवीन माहिती देतो आणि तुम्ही तुम्हाला काय करायचं फक्त दोन आपले टेलिग्राम देणारे ते जॉईन करून घ्यायचे कारण की तुम्हाला चांगल्या प्रकारे तिथे माहिती देत असतो तिथे तुम्हाला सर्वपणे पीडीएफ वगैरे हे संपूर्ण माहिती देतो तो तुम्ही लवकरात लवकर आपले टेलिग्राम चैनल समजा ते लवकरात लवकर जॉईन करून घ्या तुम्हाला तिथे नवनवीन अपडेट जाये भरती बद्दल ते देत असतो तर मी राव तुम्हाला माहिती कशी वाटली पुन्हा भेटूया नवीन एका माहितीपूर्ण पोस्ट द्वारे व आर्टिकल द्वारे.

Telegram

Leave a Comment